सोलर पॅनल योजना,सौरऊर्जा,आता या प्रत्येक घराच्या छतावर

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांसोबतच, राज्य शासनाने देखील घरगुती वीज ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सोलार योजना जाहीर केली आहे. सोलार योजना खरंतर आर्थिकदृष्ट्या गरीब किंवा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी असून, त्यांना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी ९५% पर्यंत थेट अनुदान मिळणार आहे. या उपक्रमासाठी मार्च २०२७ पर्यंत ६५५ कोटी रुपयांचा निधी … Read more