महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा | प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना 2025
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेती अधिक शाश्वत बनवण्यासाठी प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः त्या जिल्ह्यांसाठी आहे, जिथे शेतीची उत्पादकता कमी आहे, सिंचनाची सोय अपुरी आहे किंवा शेतकऱ्यांना कर्जाची अडचण भासते. देशातील १०० आकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना राबवली जाणार असून, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा थेट फायदा … Read more