प्रधानमंत्री आवास योजना 2025, प्रत्येक गरीब कुटुंबासाठी पक्के घराचे स्वप्न
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के, सुरक्षित, सुसज्ज घर उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत, अनुसूचित जाती-जमाती, विधवा, दिव्यांग, भूमिहीन श्रमिक, अशा वंचित घटकांसाठी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची मुख्य वैशिष्ट्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी … Read more