प्रधानमंत्री फसल विमा योजना २०२५-२६ – पिकांचे संरक्षण, शेतकऱ्यांचा विश्वास
महाराष्ट्र सरकारने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) लागू केली आहे. फसल विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते. ही योजना केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली जाते. यात कर्जदार आणि कर्जमुक्त दोन्ही प्रकारचे शेतकरी सहभागी होऊ शकतात. फसल विमा योजना अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, … Read more