२०२५ पर्यंत प्रत्येक शहरी कुटुंबाला पक्के घर – जाणून घ्या PMAY-U 2.0 ची संपूर्ण माहिती
केंद्र सरकारने शहरी भागातील गरीब, निम्न व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजना – शहरी 2.0 (PMAY-U 2.0) सुरू केली आहे. या योजनेत घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जावर २.६७ लाख रुपयांपर्यंत व्याज सबसिडी (सवलत) मिळू शकते. त्यामुळे घरकर्जाचा मासिक हप्ता कमी होतो आणि घर घेणे अधिक परवडणारे बनते. पंतप्रधान आवास … Read more