प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण: 2025 मध्ये लाखो कुटुंबाचे पक्के घराचे स्वप्न साकार
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब, बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के आणि सुरक्षित घर मिळवून देणे हा आहे. प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६ पासून सुरू झाली असून, आता २०२५ साठी नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. या योजनेअंतर्गत जे कुटुंब … Read more