पीएम-किसान योजना,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मीळणार हप्ता
भारतातील बहुतांश कुटुंबे शेतीवरच अवलंबून आहेत. मात्र, शेतीचा खर्च वाढत चालला आहे आणि हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेकवेळा डळमळीत होते. अशा वेळी शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) सुरू केली. पीएम-किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हातात थोडीशी का होईना, पण खात्रीची रक्कम पोहोचते आणि त्यांना पेरणी, खते खरेदी किंवा घरगुती … Read more