महाराष्ट्र शासनाच्या या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजना

महाराष्ट्र शासन इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJNT), भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजना राबवते. शिष्यवृत्ती योजनांचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात मदत करणे आहे. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण, व्यावसायिक शिक्षण किंवा कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असतात. योजना कोणासाठी … Read more