नमो शेतकरी सम्मान निधी योजना, या शेतकऱ्यांसाठी वार्षिक मदतीत वाढ
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीवरील खर्चाचा ताण कमी व्हावा, यासाठी ‘नमो शेतकरी सम्मान निधी योजना’ अंतर्गत दिली जाणारी वार्षिक मदत ६ हजार रुपयांवरून ९ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नमो शेतकरी सम्मान निधी योजना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून खत, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या गरजांसाठी … Read more