मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना,दरमहा ₹1,500 मिळवण्यासाठी e-KYC अनिवार्य!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभार्थी महिलाना पैसे मिळण्याआधी ऑनलाइन e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.जर e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अर्जदार महिलेची पुढील मदत थांबवली जाऊ शकते.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महाराष्ट्रातील महिलांना दरमहिन्याला आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे. योजना काय आहे आणि कोणासाठी आहे? “मुख्यमंत्री … Read more