महिलांसाठी सरकारची मोठी भेट! माझी लाडकी बहिण योजनेतून दरमहा ₹1500
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सध्या राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे कोणताही मध्यस्थ नाही आणि व्यवहार पूर्णपणे पारदर्शक राहतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा उद्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण … Read more