माझी लाडकी बहीण योजना: दरमहा ₹1,500 मदतीने महिलांच्या स्वावलंबनाचा नवा मार्ग
माझी लाडकी बहीण योजना: दरमहा ₹1,500 मदतीनेमहाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठीची एक महत्त्वाची योजना आहे.माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश माझी लाडकी बहीण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये माझी लाडकी … Read more