बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या शेतकऱ्यांसाठी सरकारी मदतीची सुवर्णसंधी
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना म्हणजे नेमकं काय आहे? महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील जे लोक आहेत त्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली आहे. ही योजना आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहिरी, जुन्या विहिरींची दुरुस्ती, शेततळे, सूक्ष्म … Read more