महाराष्ट्र लाडकी लेक योजना 2025, मुलींसाठी ₹1,01,000 आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाला आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ लाडकी लेक योजना’ सुरू केली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, तसेच … Read more