माझी लाडकी बहीण योजना,महिलांसाठी आनंदाची बातमी आता महिलांना मिळणार दरमहा ₹२,१००

सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माझी लाडकी बहिण योजना २१ ते ६५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मासिक आर्थिक मदत प्रदान करते. योजनेच्या नव्या घोषणेनुसार, लाभार्थी महिलांना मासिक १,५०० ऐवजी २,१०० रुपये मिळणार असून, यासोबत मोफत आरोग्य विमा आणि रेशन कार्ड सुविधांचा लाभ मिळेल. ही योजना … Read more