माझी लाडकी बहीण याोजना 2025, या महिलांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याोजना सुरू केली.माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचा आहे. माझी लाडकी बहीण योजना विवाहित, अविवाहित आणि विधवा महिलांसाठी आहे, ज्यांची वयमर्यादा २१ वर्षांपासून सुरू होते. योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजच्या जीवनातल्या खर्चांसाठी आर्थिक … Read more