नांदेडमध्ये बोगस पीक विमा घोटाळा उघड! ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा, ९ परळीचे; यूपीच्या शेतकऱ्यांच्या ही नावावर फसवणूक

नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत नांदेडमध्ये मोठा घोटाळा (Crop Insurance Scam) उघडकीस आला आहे. २०२४ पासून ४,४५३ शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीक विमा काढला. यात बीड जिल्ह्यातील परळीच्या ९ चालकांचा समावेश आहे, तर काहींनी थेट उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केली. सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. हा घोटाळा परळी, … Read more