आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा उद्देश गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. महाराष्ट्रात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या राज्ययोजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना … Read more