आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्र — दुहेरी फायदा, एकच कार्ड!

महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले असून, यामुळे राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे खासकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय घटकांना मोठा फायदा होईल. योजना एकत्रीकरणाचे … Read more