राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” – महिलांनो आता १००% अनुदानावर स्वतःचा व्यवसाय सुरू करा!
महाराष्ट्र सरकारने आदिवासी समाजातील महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे – “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना.”या योजनेचा उद्देश आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, शेती आणि स्वयंरोजगार या क्षेत्रांत सक्षम बनवणे हा आहे. आता राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे – महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी १०० … Read more