माझी लाडकी बहिण योजना, रक्षाबंधन निमित्त या महिलांना मिळणार ₹३०००
माझी लाडकी बहिण योजना म्हणजे नेमकं काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना म्हणजे महाराष्ट्रातील अनेक घरातील महिलांसाठी आशेचा किरण आहे. छोटंसं व्यवसाय सुरू करायचं स्वप्न बाळगणाऱ्या किंवा आपल्या पायावर उभं राहण्याची जिद्द असलेल्या महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना सरकारने सुरू केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठीच ही योजना … Read more