राज्य सरकारची हेक्टरी मदत योजना, शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी हेक्टरवर आधारित आर्थिक मदतीच्या योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कोरडवाहू, बागायती आणि हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीच्या नुकसानीनंतर थेट आर्थिक मदत देणे हा आहे. योजना खासकरून नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अचानक झालेल्या नुकसानीने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. हेक्टरी योजना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करणाऱ्या … Read more