फेब्रुवारी-मे 2025 मधील शेती नुकसान भरपाई योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना 14.99 कोटींची मदत मंजूर
नुकसान भरपाई योजना म्हणजे काय आहे? महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी ते मे 2025 या वेळेत अवकाळी पडलेल्या पावसामुळे आणि गारपीठ झाल्यामुळे शेती नुकसानीसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाई योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. नुकसान भरपाई योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) … Read more