महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2025 | शेतकरी आणि बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना म्हणजे काय आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार युवक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुर्गी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज आणि अनुदान दिले जाते. कुकुट पालन योजना विशेषतः शेतकरी, बेरोजगार युवक, महिला आणि … Read more