माझी लाडकी बहीण योजना,नवीन ई-केवायसी कशी करावी?

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत आता ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. माझी लाडकी बहीण योजना २०२४ मध्ये सुरू झाली असून महिलांना दैनंदिन खर्चांसाठी आधार मिळावा आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढावे, हा याोजनेचाल मुख्य उद्देश आहे. यामध्ये राज्यातील सुमारे १.२ … Read more