दरमहा ₹1500 थेट खात्यात – जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरोखरच महिलांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरजू आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवणे. माझी लाडकी बहीण योजनेत विवाहित, अविवाहित आणि विधवा महिलांचा समावेश आहे. ज्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि … Read more