मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: महिलांसाठी व्याजमुक्त कर्जाची नवी संधी
महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांसाठी एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे — व्याजमुक्त कर्ज योजना. या अंतर्गत महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज कोणतेही व्याज न देता मिळणार आहे. व्याजमुक्त कर्ज योजना सध्या मुंबई परिसरातील महिलांसाठी सुरू झाली असून, त्यांना … Read more