माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी दरमहा ₹1500 आर्थिक मदत – ऑगस्ट अपडेट्स

माझी लाडकी बहिण योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत प्रदान करते. ही योजना विशेषतः विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांसाठी आहे, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. माझी … Read more