“माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळवा दर महिन्याला ₹1500 आणि व्यवसायासाठी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सक्षमीकरणाचे पाऊल आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना विवाहित, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना दर महिन्याला ₹1500 ची आर्थिक मदत करते. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते दिले गेले असून, आता जुलै 2025 मध्ये 13 वा हप्ता लवकरच दिला … Read more