बोरवेल अनुदान योजना 2025,या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचे अनुदान

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलत बोरवेल बांधकामासाठी विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. बोरवेल अनुदान योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा एक महत्त्वाचा भाग असून तिचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. बोरवेल अनुदान योजनेतून शेतकऱ्यांना बोरवेल खणण्यासाठी जास्तीत जास्त ₹५०,००० पर्यंतचे अनुदान मिळू शकते. ही योजना केवळ … Read more