शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून हेक्टरी ₹10,000 अनुदान योजना जाहीर

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘फार्मर अनुदान योजना’ मंजूर करण्यात आली असून, एकूण ११ हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. फार्मर अनुदान योजनेचा उद्देश म्हणजे रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे, जेणेकरून त्यांना शेतीची … Read more