पीक विमा योजना 2025,अर्जाची अंतिम तारीख जवळ
अहिल्यानगर: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजने (PMFBY) अंतर्गत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा काढण्याची संधी आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. विशेषतः खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळते. पिक विमा योजना प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यामध्ये कर्जदार आणि … Read more