गाय गोठा अनुदान योजना,या शेतकऱ्यांना 2.4 लाख रुपये मिळवण्याची संधी

गाय गोठा अनुदान योजना म्हणजे काय? महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय गोठा अनुदान योजना 2025 सुरू केली आहे. ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी आहे, ज्यामुळे त्यांना गाय आणि म्हैस पालनासाठी मजबूत गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. गाय गोठा अनुदान योजनेचा उद्देश पशुधनाचे आरोग्य सुधारणे, दूध उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक … Read more