माझी लाडकी बहीण योजना 2025 जाणून घ्या पात्रता, 13वा हप्ता, आणि अर्जाची स्थिती”

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही एक उल्लेखनीय आणि प्रभावी योजना आहे. माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. जमा झालेले पैसे महिला स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी, घरखर्च, किंवा इतर आवश्यक गरजांसाठी वापरू शकतात. माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य हेतू महिलांना आर्थिकदृष्ट्या … Read more

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा योजनेची थकित रक्कम जाणुन घ्या संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत. खरीप हंगाम 2024 साठी सरकारने पिक विम्यासाठी 400 कोटी रुपयांची व्यवस्था केली होती. पण त्यापैकी 207 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आता सरकारने सांगितलंय की पुढच्या 15 दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील.या विषयावर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या बैठकीत चर्चा … Read more

जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सला स्मार्ट कार्डमध्ये बदलण्याची सोपी पद्धत

जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सला स्मार्ट कार्डमध्ये बदलण्याची सुविधा आता ऑनलाइन उपलब्ध आहे. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग सारथी परिवहन च्या वेबसाइटद्वारे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचे राज्य आणि RTO निवडावे लागेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्मतारीख यांसारखी माहिती भरावी लागेल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल. … Read more

नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली नमो शेतकरी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक आधार योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत मिळते. सातव्या टप्प्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार असून, ही रक्कम शेतीसाठी लागणारी बियाणे, खते, औषधे किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेमुळे 93 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळत … Read more

नांदेडमध्ये बोगस पीक विमा घोटाळा उघड! ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा, ९ परळीचे; यूपीच्या शेतकऱ्यांच्या ही नावावर फसवणूक

नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत नांदेडमध्ये मोठा घोटाळा (Crop Insurance Scam) उघडकीस आला आहे. २०२४ पासून ४,४५३ शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीक विमा काढला. यात बीड जिल्ह्यातील परळीच्या ९ चालकांचा समावेश आहे, तर काहींनी थेट उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केली. सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. हा घोटाळा परळी, … Read more